Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी कोडींत सापडलेल्या वनमंत्री Sanjay Rathod यांचा राजीनामा
2021-03-01 1
पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर अनेक नेत्यांनी राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. अखेर संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख़्यमंत्र्यांकडे सुपूर्त केला आहे.