PM Modi Takes First Shot of COVID-19 Vaccine: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोविडवरील लस

2021-03-01 3

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रूग्णालयात कोविड लस टोचून घेतली आहे. कोरोनावरील लस घेतल्यावर स्वतःहा पंतप्रधानांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. जाणून घेऊयात काय म्हणाले ते ट्विटमध्ये.