"मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारकडं इच्छाशक्तीचा अभाव", उदयनराजे भोसलेंची टिका. तर या प्रकरणी केंद्रानं लक्ष घालण्याची अशोक चव्हाणांची मागणी.