पोलिसांनी तृप्ती देसाई व शांता राठोड यांना आंदोलन सोडण्याची विनंती केली पण गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असे देसाई यांनी सांगितले.