संजय राठोडांच्या राजीनाम्यावर तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
2021-02-28
3,827
संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात आरोप झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राठोड यांच्या राजीनाम्यावर तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
#poojachavancase #SanjayRathod #TruptiDesai