कोण होती गंगुबाई ? | Gangubai Kathewadi | Alia Bhat | Bollywood Movie | Entertainment | Sakal |

2021-02-28 7

संजय लीला भंसाळी निर्मित या सिनेमात अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत झळकणार असून नुकताच या सिनेमातील फर्स्ट लूक समोर आलाय.. हा सिनेमा ३० जुलै २०२१ ला रिलीज होत आहे.
#aliabhat #gangubaikathewadi #bollywood #sakalmedia