मराठी राजभाषा दिनानिमित्त "मी मराठी स्वाक्षरी मराठी" चा जागर.
2021-02-27
57
पुणे : मराठी राजभाषा दिनानिमित्त #मी मराठी #स्वाक्षरी मराठी चा जागर करीत युवकांसह सर्व वयोगटातील नागरिकांनी कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन केले. या उपक्रमाचे आयोजन मनसेचे उपशहर संघटक कार्यकर्ते रवी व आरती सहाणे यांनी केले.