पनवेल माहनगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळेस आंदोलकांनी पूजा चव्हाण प्रकरणामध्ये वनमंत्र्यावर कारवाई करावी अशी मागणी करत, 'शरद पवार जागे व्हा' अशा घोषणाही दिल्या.
#pujachavan #SharadPawar #uddhavthackeray