पूजा राठोड की चव्हाण?; महाराष्ट्रभरात चर्चा असणारं गर्भपात प्रकरण आहे तरी काय?

2021-02-26 9,102

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दररोज संशयास्पद गोष्टी समोर येत आहेत. यवतमाळच्या पूजा अरूण राठोडच्या गर्भपाताची चौकशी अजूनही पोलिसांकडून केली जात नाही. त्यामुळे पोलिस तपासावरच संशय निर्माण होत आहे. यवतमाळमधील या गर्भपात प्रकरणाचा पूजा चव्हाण प्रकरणाशी काय संबंध आहे?, हा गर्भपात नक्की कोणाचा, कधी आणि कसा झाला यासंदर्भातील हा विशेष व्हिडीओ...

#pujachavan #SanjayRathod

Videos similaires