राजू शेट्टी म्हणतात, "खरोखरच राठोड जर चुकले असतील तर..."

2021-02-26 1,288

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये आरोप झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारे वनमंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भात माजी खासदार राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपालाही चीमटा काढलाय...

#RajuShetty #pujachavan #SanjayRathod

Videos similaires