New Rules For Social Media & OTT Platform By Modi Govt: सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्मसाठी नवी नियमावली

2021-02-26 1

नेटफ्लिकस, अमेजन प्राइम, हॉटस्टार यांसारख्या प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार लवकरच नवे कायदे आणि नियम जारी करत आहे. काही काळातच हे नियम डीजिटल माध्यमांसाठी लागू होतील. जाणून घ्या काय असतील नवे नियम