Bharat Bandh: इंधन दरवाढ,जीएसटी, ई-वे बिल विरोधात व्यापाऱ्यांकडून आज भारत बंद; पहा कोणत्या सेवांवर होणार परिणाम

2021-02-26 17

देशातील वाहतूक आणि  मजूर संघटनांनी शुक्रवारी हाक दिली होती. या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे. जाणून घेऊयात या भारत बंद चा परिणाम कोणकोणत्या गोष्टींवर होणार आहे.