राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून साकारलेल्या चंद्रपूर-मुल मार्गावरील चीचपल्ली येथील बांबू रिसर्च सेंटरला आज दुपारी अचानक आग लागली.