अग्गंबाई सूनबाई : आता 'ही' अभिनेत्री असेल बबड्याची शुभ्रा

2021-02-25 3,800

'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका आता नव्या रुपात आणि नव्या कथानकासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत शुभ्राची भूमिका साकारणारी तेजश्री प्रधान आता प्रेक्षकांना दिसणार नाही. तिच्या जागी अभिनेत्री उमा पेंढारकर शुभ्राची भूमिका साकारणार असून उमा कोण आहे हे जाणून घेऊयात..

Videos similaires