कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गात कार्यकालीन वेळेत बदल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानंतर आता पोलिस दलाच्या कार्यकालीन वेळेतही बदल करण्यात येणार असून यासंबंधितचे आदेश पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत.