Sanjay Rathod: माझ्या कुटुंबाची आणि माझी बदनामी करु नका, तपासातून सत्य बाहेर येईल

2021-02-23 1

तब्बल 15 दिवसांनंतर पूजा चव्हाण संजय राठोड माध्यमांसमोर आले. पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी त्यांच्यावर झालेले सगळे प्रयत्न फेटाळताना माझं राजकीय करिअर उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला. जाणून घ्या अधिक सविस्तर.