Maharashtra's Best Dancer 22nd & 23rd Feb Episode WEDDING SONGS Special Sony Marathi

2021-02-23 14

महाराहाष्ट्राज बेस्ट डान्सर हा कार्यक्रम आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असून टॉप ७ स्पर्धक राहिले आहेत. या आठवड्यात कार्यक्रमाची थीम 'लग्न' आहे. पाहा, महाराहाष्ट्राज बेस्ट डान्सर 'लग्न विशेष' २२-२३ फेब्रुवारी रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.