47 Year Old Cricketer Collapses While Playing Cricket : Passes Away Due To Heart Attack

2021-02-18 3

पुण्याच्या जुन्नरमध्ये क्रिकेट खेळताना खेळाडूला हृदयविकाराचा झटका. जाधववाडीतल्या खेळाडूचा घटनास्थळीच मृत्यू.