Jayant Patil Tests Covid-19 Positive: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील यांना कोविडची लागण

2021-02-18 33

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.