...अन मुंबईकरांसमोर महापौरांनी जोडले हात

2021-02-17 1,807

शहरात ठिकठिकाणी होणारी गर्दी यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज थेट लोकलमधून प्रवास करत माहितीची पडताळणी केली.

#KishoriPednekar #BMCMayor

Videos similaires