Samsung Galaxy F62 Smartphone भारतात झाला लॉंन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
2021-02-16 23
सॅमसंगने अखेर सोमवारी आपला मोस्ट अवेटेड स्मार्टफोन गॅलेक्सी एफ ६२ भारतात कंपनीने लाँच केले आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनला #FullOnSpeedy या हॅशटॅगसोबत लाँच केले आहे. जाणून घेऊयात या फोन ची किंमत आणि फोनची सर्व माहिती.