Pooja Chavan Suicide Case: आमची बदनामी बंद करा, नाही तर मी आत्महत्या करेन; पूजाच्या वडिलांचा आक्रोश
2021-02-15 3
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळी वळणं घेत आहे. त्यात तिला घेऊन आणि तिच्या कुटूंबाला घेऊन बरीच बदनामी केली जात आहे. या सगळ्या प्रकरणात आता पूजा चे वडील लहू चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जाणून घ्या अधिक.