महाराष्ट्रात मार्च 2020 पासून लॉकडाऊन लागल्यानंतर मुंबईचं वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यान हे बंद करण्यात आले आहे. मात्र आता मुंबई मधील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने या राणीच्या बागेचा दरवाजा पर्यटकांसाठी उघडण्याची शक्यता आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक.