भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आज टीका केली. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “लोकांनीच त्यांना नाकारलं आहे, तुम्ही फार महत्व द्यायचं कारण नाही” असं म्हणत पडळकरांवर निशाणा साधला.
#AjitPawar #SharadPawar #gopinathpadalkar #BJPGovt #NCP