पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर अनेक मुद्द्यावरुन टीका केली. यामध्ये त्याने अगदी राज्यपालांना विमानात न बसू देण्याच्या मुद्द्यापासून, सेलिब्रिटींची चौकशी आणि सुरक्षा काढून घेण्याच्या मुद्द्यांवरही भाष्य केलं...
#ChandrakantPatil