अमित शाह यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केलीच नाही - चंद्रकांत पाटील
2021-02-10
95
शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं, अमित शहा हे खरं बोलले ते शिवसेनेला फार झोंबलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
#ChandrakantPatil #AmitShah #Shivsena #BJP #UddhavThackeray #Maharashtra #India #Politics