अभिनेते, निर्माते राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांचे ते सर्वात लहान भाऊ होते.