Stunts in Mumbai Local Train: मुंबई लोकल मध्ये तरुणांची जीवावर बेतणारी स्टंटबाजी; रेल्वेने दिले चौकशीचे आदेश
2021-02-09
96
सायन आणि दादर स्टेशन दरम्यान काही युवक असे स्टंट करताना दिसून आले आहेत. या गोष्टीचा व्हिडीओही व्हायरल झाला असून, याबाबत चौकशीचे आदेश दिले गेले आहेत.