Sachin Tendulkar च्या घराबाहेरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका युवा कार्यकर्त्याने केल आंदोलन

2021-02-09 42

सचिनच्या मुंबई स्थित घराबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका युवा कार्यकर्त्याने सचिनच्या आंदोलन केले आहे. या मुलाने एक बॅनर आपल्या हातामध्ये धरला आहे. या बॅनरमध्ये \"सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?\" असा मजकूर लिहिलेला आहे. पाहा त्या मुलाचा व्हायरल झालेला व्हिडिओ.

Videos similaires