व्हॅलेटाईन वीकमधील तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम याद्वारे शुभेच्छा दिल्या जातात. तुम्ही देखील यंदाचा चॉकलेट डे खास करण्यासाठी ही मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images, GIF\'s आणि शुभेच्छापत्रं सोशल मीडिया माध्यमातून शेअर करुन शकता.