Uddhav Thackeray यांच्यावर टीका करणार्या भाजपा कार्यकर्त्याच्या अंगावर शाई ओतणार्या 17 शिवसेना कार्यकर्त्यांना अटक
2021-02-08
86
भाजपा कार्यकर्त्याला शिवसैनिकांनी काल काळे फासत त्यांना बांगड्या, साडी नेसवण्याचा प्रयत्न केला या घटनेबाबत 17 शिवसैनिकांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे.