मानखुर्दमधील मंडल परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पाहा मानखुर्दमधील आगीचे दृश्य.