Owner Of Samosa Hub Guru Kripa Passes Away: समोसा साठी प्रसिद्ध सायनच्या गुरू कृपा हॉटेलचे मालक विशिनदास वाधवा यांचे निधन
2021-02-05 2
मुंबईतील सायन भागात चविष्ट आणि चमचमीत समोशांसाठी प्रसिद्ध असलेले गुरु कृपा हॉटेलचे मालक विशिनदास वाधवा यांचे आज निधन झाले आहे. ते ते 76 वर्षांचे होते. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.