रिहाना, ग्रेटाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध

2021-02-05 170

शेतकरी आंदोलनसंदर्भात ट्विट केल्यानंतर पॉपस्टार सिंगर रिहानाविषयी भारतात चर्चा होत आहे. त्याचबरोबर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावरून युनायटेड हिंदू संघटनेनं दोघींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध केला. रिहाना, ग्रेटाची

#India #Rihanna #MiaKhalifa #GretaThunberg #FarmersProtest #UnitedHinduFront