“उदयनराजेंविरोधात लढून जिंकून आलोय, समोरच्याची वाट लावल्याशिवाय गप्प बसत नाही.” शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना नाव न घेता भरला दम.