पिंपरीत फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत

2021-02-04 398

पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी आणि महानगरपालिकेच्या इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. यावेळी शिक्षकांनी फुलांची उधळण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केलं. सर्व नियमांचे पालन करत शाळेत प्रवेश दिला जात असून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण होते.

#COVID19 #school #Pimpri

Videos similaires