शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहा, भुजबळांचं सेलिब्रेटींना आवाहन

2021-02-04 78

शेतकर्‍यांच्या बाजूने उभे राहा आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोला असं आवाहन छगन भुजबळ यांनी सेलिब्रेटींना केलं आहे. "त्यानंतर परदेशातील लोक काहीही बोलणार नाहीत आणि आपोआपच प्रश्न संपतील," असं ते म्हणाले आहेत.

#chaganbhujbal #farmarprotest