World Cancer Day 2021: जागतिक कर्करोग दिनानिमित्त जाणून घ्या भारतात होणाऱ्या 5 सामान्य कर्करोगाच्या प्रकाराविषयी

2021-02-04 16

बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, कर्करोगाचा कोणताही इलाज नाही. परंतु कर्करोग तज्ञांच्या मते कर्करोगावरील इजाल शक्य आहे. गुड़गांव मधील मेदांता रुग्णालयाचे कर्करोग सर्जन डॉ. के. हांडाच्या मते, जर आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल माहिती असेल आणि शरीरातील कोणत्याही लहान समस्यांकडे दुर्लक्ष न केल्यास आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधल्यास आपण कर्करोगाचा पराभव करू शकतो.