हरियाणातील जिंद येथे आज शेतकरी महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मंचावर मोठी गर्दी केल्याने, कार्यक्रम सुरू असतानाच मंच कोसळला. यावेळी मंचावर उपस्थित शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
#India #FarmersProtest #RakeshTikait #Mahapanchayat #BharatiyaKisanUnion