या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना, आरोग्य व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद केली गेली आहे. ज्या विषयांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे त्यांचा यामध्ये समावेश आहे. करोना काळातील आर्थिक घडी सुरळीत होण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी बजेटच्या माध्यमातून प्रयत्न झाला आहे. असं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.
#PravinDarekar #Budget2021 #NirmalaSitaraman #UnionBudget2021 #India #Farmers