पोलिसाच्या डोक्यात घातला रॉड; अशी घडली घटना

2021-01-31 4,727

पिंपरी-चिंचवडमधील चाकण येथे मुख्य चौकात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या डोक्यात दोघांनी लोखंडी रॉड घातला. या घटनेनं पोलिसांवरील हल्ल्याचा प्रश्न चर्चेत आला असून, चाकणमधील चौकात काय घडलं याचा आढावा घेणारा व्हिडीओ...

#PimpriChinchwad #CRIME #police #TrafficPolice

Videos similaires