शरद पवारांमुळेच ही चांगली सवय लागली -अजित पवार
2021-01-29
569
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी पहाटे लवकर उठून पाहणी दौरा, बैठका आणि इतर राजकीय कार्यक्रम घेत असतात. आज त्यांनी यामागचं कारण सांगत हे गुण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून घेतले असल्याचं आवर्जून सांगितलं.
#ajitpawar #pune