बदनामीच्या भीतीनं अजित पवारांनी बंद केला होता पेट्रोलपंप
2021-01-29 1,580
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी खेडमधील चिंबळी येथे बोलताना त्यांच्या बंद केलेल्या पेट्रोलपंपचा किस्सा सांगितला. निमित्त होत पेट्रोल पंपच्या उद्घाटनाचं.