Farmers Protest: महाराष्ट्रातील नंदुरबार येथील महिला शेतकरी Sitabai Tadavi यांचा दिल्लीतील आंदोलनात मृत्यू
2021-01-28
2
दिल्ली येथील शाहजहापुर बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.