MHA Issues New Guidelines: चित्रपटगृहे व थिएटर अधिक क्षमतेसह सुरु;केंद्राने जारी केल्या नवीन मार्गदर्शक सूचना

2021-01-28 7

कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रसार सुरु झाल्यानंतर देशात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आले होते. त्यानंतर जसे जसे संसर्गाचे प्रमाण कमी झाले तस तसे अनलॉक अंतर्गत अनेक गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जाणून घेऊयात अधिक सविस्तर.