लडाखमध्ये उणे २५ तापमानामध्ये ITBP च्या जवानांनी साजरा केला प्राजसत्ताक दिन

2021-01-26 247

लडाखमध्ये सध्या प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. मात्र ऊन, वारा, पाऊस बर्फवृष्टी अशा सर्वच नैसर्गिक संकटांवर मात करुन भारत मातेच्या संरक्षणार्थ देशांच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांनी (इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस) उणे २५ डिग्री तापमानामध्ये १७ हजार फुटांवर तिरंगा फडकवत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.

#RepublicDayParade #Ladakh #IndoTibetanBorderPolice #RepublicDay #India