‘मराठी माणूस’मध्ये आज भेट घेऊयात मंगेश पाडगावकरांची. असा कवी ज्यानं कित्येक पिढ्यांना आपल्या कवितांनी खिळवून ठेवलं.