ठाकरे सरकार अस्थिर वाटत नाही - गिरीश बापट

2021-01-25 2,081

"मला हे सरकार काही अस्थिर वाटत नाही. त्यांच तेच पडेल, जेव्हा पडेल तेव्हा पडेल. पडलं नाही तरी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही या राज्यात काम करत आहोत आणि तसंच काम करत राहणार आहोत," असं भाजपा खासदार गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.

#GirishBapat #ThackerayGovernment #Pune #BJP #Shivesena #UddhavThackeray

Videos similaires