Gujarat Road Accident: सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे अपघात; ट्रक खाली चिरडून 13 मजुरांचा मृत्यू

2021-01-20 23

गुजरातमधील सुरतमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या महितीनुसात या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार मरण पावलेले सर्वजण हे मजूर आहेत.

Videos similaires