Maharashtra Gram Panchayat Elections Results 2021: ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडी अव्वल; भाजपचे जास्त उमेदवार विजयी
2021-01-19
2
काल 18 जानेवारी रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला. कोणता पक्ष आघाडीवर आणि कोणत्या पक्षात आले जास्त अपयश. या व्हिडिओतून जाणून घेऊयात सविस्तर.